साने गुरुजी माध्यमिक विद्यालयाचा १०वी बोर्डाचा 100% निकाल

साने गुरुजी माध्यमिक विद्यालयाचा १०वी बोर्डाचा 100% निकाल

लातूर/ प्रतिनिधी -अवंती नगर लातूर, येथील साने गुरुजी माध्यमिक विद्यालय या शाळेचा इयत्ता 10 वी बोर्ड परीक्षा मार्च-2023 चा निकाल 100.% लागला आहे. या शाळेतून *प्रथम पानगावे श्रेया गुंडेराव 99.80% , द्वितीय गायकवाड ओमप्रकाश सत्यनारायण 99.20% तर तृतीय गायकवाड ऋतुजा युवराज 98.80% तसेच कदम दिपाली रघुनाथ 98.40% पांचाळ चैतन्य चंद्रकांत 98.00% मुस्कावाड आदिती अमोल 97.80% चिगुरे ऋतुजा पांडुरंग 97.60% मोरे सोहम गोविंद 97.20 जाधव गोविंद परमेश्वर 96.20% माळी अमृता सुर्यकांत 96.00% फुलमंटे गंगामैया सुधाकर 95.60% एकुरके विशाल विलास 95.00% कांबळे सायली कल्याण 94.80% दुर्गावाड वसुंधरा शिवाजी 94.60% घोडके आदित्य अजय 94.40% बुगनर प्रतीक्षा संभाजी 94.00% शिंदे पुनम अंकुश 93.80% मोटे साक्षी पांडुरंग 93.60% सूर्यवंशी प्रतीक्षा बालासाहेब 93.60% मगर ओम रामदास 93.60% पाटील साक्षी रामजी 93.20% पाटील ऋतुजा बालाजी 92.60% भोसले रुपेश महेश 92.40 राडकर आनंद लिंबराज 92.20% पाटील वैभवी सोमेश्वर 92.00% मस्के हर्षद तानाजी 91.60% गायकवाड मानसी शीतल 91.20% चौरे बालाजी राधाकृष्ण 91.20% जाधव समिक्षा सतीष 91.00% वगरे अक्षय महादेव 91.00% बाजुळगे ऋतुजा शिवाजी 91.00% राठोड महेश बाळू 90.80 साळुंके ऋतुजा शरद 90.80% गवळी प्रणव राहुल 90.40 कुंभार गायत्री रमेश 90.00%* असे अनुक्रमे क्रमांक मिळविले आहे. 90 ते 100% च्या दरम्यान 35 विद्यार्थी मेरीटमध्ये, 80 ते 90% च्या दरम्यान 148 विद्यार्थी व 70 ते 80% च्या दरम्यान 38 विद्यार्थी गुण मिळवून शाळेने घवघवीत यश संपादन केले आहे.     

या यशाबद्दल *संस्थेचे सचिव कालीदासजी माने साहेब, मुख्यकार्यकारी अधिकारी व्ही.के.माने साहेब, प्रशासकीय अधिकारी जी.टी.माने साहेब, शाळेचे मुख्याध्यापक शेख इस्माईल, संस्था उपाध्यक्ष शिवाजीराव हेडे, कावळे स्मिता, परळे गणेश, धोत्रे वैभव, गायकवाड राहुल, सचिन माने, डिगोळे गंगाधर, कोयले हरिदास, जगताप शिवगंगा, काळगापुरे कमल, यादव मिनाक्षी, पवार शशिकांत, डोनगावे कोमल, गायकवाड सतीश, पवार अमोल, पाटील सुनंदा, वडवळे नवनाथ, दयानंद लहाडे, बनसोडे पोर्णिमा, सूर्यवंशी भरत, जाधव सत्यपाल, सचिन जाधव, सुडे दत्तात्रय, पांचाळ सुर्यकांत* आदि सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

أحدث أقدم