भाजपाचे जिल्हा प्रभारी संतोषप्पा मुक्ता यांची औसा विधानसभा निवडणूक प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल सत्कार

भाजपाचे जिल्हा प्रभारी संतोषप्पा मुक्ता यांची औसा विधानसभा निवडणूक प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आले. 

यावेळी पुरोगामी पत्रकार संघ मुंबईचे लातूर जिल्हाध्यक्ष तथा दैनिक जनसत्य प्रतिनिधी एस.ए.काझी, साप्ताहिक स्वर्ण पुष्प संपादक किशोर जाधव, शिवशंकरप्पा शिवपुजे, राम स्वामी महाराज, धनराज परसने, आदी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم