माजी जि.प.अध्यक्ष पंडितराव धुमाळ यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

माजी जि.प.अध्यक्ष पंडितराव धुमाळ यांचा वाढदिवस उत्साहात साजरा  साजरानिलंगा(प्रतिनिधी):येथील लालबहादुर शास्त्री विद्यालयात माजी.जि.प.अध्यक्ष पंडितराव धुमाळ यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शाल,श्रीफळ व केक कापुन साजरा केला.
यावेळी महिला आघाडीच्या महादेवी पाटिल, सुधीर मसलगे,अंगद जाधव ,सुरेश रोळे दयानंद काळे,हारीदास साळुंके, रियाज शेख,इस्माईल लदाफ, सुग्रीव सुर्यवंशी,संगिता कदम आदींनी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने