युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतली महिला आघाडीच्याप्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष विद्याताई पाटील यांची भेट

 युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी महिला आघाडीच्या
प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष विद्याताई पाटील यांची भेट घेतली.यावेळी आगामी काळात होणाऱ्या लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत नगरपरिषद आणि महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन बांधणी बाबत चर्चा केली. यावेळी लातुर ग्रामीण युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अजित शिंदे, शुभम बाजुळगे,जगदीश शिंदे,बिरवली उपसरपंच अमित पाटील,जायफळ ग्रामपंचायत सदस्य राम भोंग, वैभव भोंग, निवास मुळे, सौदागर माळवे आदी.उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने