औसा बाजार समितीला 1 कोटी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आ.अभिमन्यू पवार यांचा‌ कृउबासच्या वतीने सत्कार

औसा बाजार समितीला 1 कोटी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आ.अभिमन्यू पवार यांचा‌ कृउबासच्या वतीने सत्कारऔसा बाजार समितीला अंतर्गत रस्त्या साठी 1 कोटी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल औसा बाजार समितीचे वतीने मा.आ अभिमन्यू पवार यांचा सर्व संचालक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला या प्रसंगी बाजार समितीचे सभापती चंद्रशेखर सोनवणे उपसभापती प्रा.भिमाशंकरप्पा राचट्टे सुनिल, संचालक युवराज बिराजदार ,प्रवीण कोपरकर, संदिपान लंगर ,रमेश वळके ,विकास नरहारे, गोविंद भोसले, धनराज जाधव, ईश्वर कुलकर्णी ,सुरेश औटी,मोहन कावळे ,पुरुषोत्तम झिरमिरे ,शंकर पुंड, बाजार समिती चे सचिव संतोष हुच्चे सह सचिव अब्दुल हक्क शेख , जाधव ,रामेश्वर विभूते ,उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने