औसा/प्रतिनिधी -येथील अजीम हायस्कूल मध्ये शालेय परिवहन समितीचे बैठक संपन्न.यावेळी महाराष्ट्र
प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन बंग व जाधव मॅडम लातूर, औसा पोलीस उपनिरीक्षक लोंढे , शाळेचे मुख्याध्यापक शेख निजामोद्दीन , पर्यवेक्षक केसरे सर, शेख टी. एम. सर व समितीतील सर्व सदस्य उपस्थित होते.बैठक यशस्वीरित्या संपन्न झाली.
إرسال تعليق