खरोसा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचे उद्घाटन

खरोसा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचे उद्घाटन
 औसा /प्रतिनिधी - तालुक्यातील खरोसा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 'नाका तिथे शाखा' चे उद्घाटन मनसे जिल्हाध्यक्ष शिवकुमार नागराळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन बिराजदार, तालुका अध्यक्ष मुकेश देशमाने,विधानसभा संघटक महेश बनसोडे,तालुका संघटक रामप्रसाद,कामगार सेनेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र कांबळे, तालुका उपाध्यक्ष तानाजी गरड, विभाग अध्यक्ष शशिकांत भातमोडे, शाखाध्यक्ष दौलत जाधव,उपशाखा अध्यक्ष शिवराज सांडूर, सचिव आदित्य शिरसागर, सहसचिव गोपाल सांडूर, कोषाध्यक्ष शुभम पांचाळ,संघटक अक्षय तोडकर इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने