क्रांतिसूर्य कराटे ॲकॅडमीचे सुयश

क्रांतिसूर्य कराटे ॲकॅडमीचे सुयश
औसा/ प्रतिनिधी- राज्यस्तरीय कराटे स्पर्धे मध्ये सांघिक प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीवरती औसा नगरीचे आपल्या कराटे चॅम्प नी सोनेरी अक्षरात कोरले नाव आहे. आपल्या लातूर शहरांमध्ये राज्यस्तरीय कराटे स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या या स्पर्धेचे सांघिक प्रथम क्रमांक चे बक्षीस आपल्या औसा नगरीने मिळवून प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफी वरती औसा नगरीचे नाव सोनेरी अक्षरात नोंदवण्यात आले.
       ही यशाची परंपरा जवळपास 2013 पासून ते आजतागायत जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा असो विभाग स्तरीय कराटे स्पर्धा असो राज्यस्तरीय कराटे स्पर्धा असो अथवा राष्ट्रीय स्तरीय कराटे स्पर्धा असो या स्पर्धेचे सांघिक प्रथम क्रमांकाचे बक्षीस आपल्या औसा नगरीलाच मिळालेले आहे. ही अत्यंत आनंद ची बाब आपल्या औसेकरांसाठी आहे. हे यशामध्ये आपल्या कराटे चॅम्पियनचा सिंहा चा वाटा आहे. तसेच पालकांच्या ही अथांग परिश्रमातून हे यश आपणास मिळालेले आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी कराटे प्रशिक्षण हे औसा तालुक्यातील भेटा गावाचे सुपुत्र श्री.ढोले अजित प्रभाकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेले आहे. या स्पर्धेमध्ये काता व कुमिते मध्ये अनुक्रमे प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीप्रमाणे ..1) पवार सई सोमनाथ=सिल्व्हर, सिल्व्हर 2) पवार मानसी नागनाथ=गोल्ड, ब्राँझ मेडल 3) राधे सुचीत लड्डा=सिल्व्हर, सहभाग 4) गुलबिले स्वराली सचिन=गोल्ड, ब्राँझ 5) मुहम्मद तकी सैफुल्ला बागवान=ब्राँझ, सहभाग 6) कटके गोविंद महादेव=सिल्व्हर, ब्राँझ 7) रोंगे प्रगती श्रावण=ब्राँझ, ब्राँझ मेडल 8) कवळीकर रुद्र शिवकांत=ब्राँझ, ब्राँझ मेडल 9) जिजा सुनील भुरे=ब्राँझ, ब्राँझ 10) मोरे अवदुत दादाराव=गोल्ड, ब्राँझ 11) मोरे अर्जुन दादाराव=गोल्ड, गोल्ड 12) मोरे आराध्या सहदेव=सिल्व्हर, सिल्व्हर 13) माळी श्रीधर वसंत=सिल्व्हर, ब्राँझ मेडल 14) पाटील हर्ष हंसराज=गोल्ड, ब्राँझ मेडल 15) जाधव रोहन नेताजी=16) जाधव विर नेताजी=ब्राँझ, सहभाग 17) जगताप सई महेश=सिल्व्हर सिल्व्हर 18) चव्हाण सुजल राजेभाऊ=सिल्व्हर, सहभाग 19) मंदाडे स्वरा सचिन=गोल्ड, ब्राँझ,20) मंदाडे सर्वज्ञ श,सचिन=सिल्व्हर,सिल्व्हर मेडल 21) हाबारे सानवी राहुल=सिल्व्हर, ब्राँझ मेडल 22) ढाले माऊली गणेश=गोल्ड, ब्राँझ मेडल 23) भोसले मल्हार श्याम=ब्राँझ, सहभाग 24) सर्वेश श्रीराम बेंबडे=ब्राँझ, ब्राँझ मेडल 25) विराज श्रीराम बेंबडे=ब्राँझ, सहभाग 26) सुरवसे ऋषिकेश सिध्देश्वर=गोल्ड, गोल्ड मेडल 27) सुरवसे ऋतुजा सिध्देश्वर=गोल्ड, सिल्व्हर मेडल 28) शिंदे पृथ्वीराज राहुल=गोल्ड, ब्राँझ मेडल 29) मोहिते प्रगती परमेश्वर=ब्राँझ, ब्राँझ मेडल 30) मडावी सूरज ध्रुवदास=सिल्व्हर, सहभाग 31) माळी माऊली रवींद्र=गोल्ड, ब्राँझ मेडल 32) माळी अमृता रवींद्र=गोल्ड, गोल्ड मेडल 33) माळी वेदिका गजेंद्र=गोल्ड, गोल्ड मेडल 34) माळी स्नेहा रवींद्र=सिल्व्हर, सहभाग 35) मसलगे योगेश लक्ष्मण=गोल्ड, ब्राँझ मेडल 36) सूर्यवंशी सागर संतोष=सिल्व्हर, सिल्व्हर मेडल 37) भुसे आनंदी अमित=गोल्ड, सिल्व्हर मेडल
        आपण ही आपल्या पाल्याला सक्षम व स्व स्वावलंबी बनवण्यासाठीव आजच कराटे क्लासेससाठी भेट द्या संपर्कासाठी आपण पुढील नं. वरती कॉल करू शकतात.1)9766653096,2)8999504410असे आवाहन ढोले सर यांनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم