जनजागृती गणेश मंडळ यांच्या वतीने 27 जनानी केले रक्तदान

जनजागृती गणेश मंडळ यांच्या
 वतीने 27 जनानी केले रक्तदान
लातूर : लातूर शहरातील कोल्हे नगर येथे जनजागृती गणेश मंडळ यांच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये 27 जनानी रक्तदान केले होते यावेळी ॲड.आशिष कुटवाडे,विश्वास डुबे,आकाश कुटवाडे, ॲड.अमन चोथवे,ओमकार शिंदे, बंटी डुबे,किरण गोदकर,दिनेश रेड्डी, रमेश रेड्डी, प्रकाश गबाळे,सुरज शहाणे,अमोल वाघमारे, प्रज्वल मठपती, प्रिया रमेश रेड्डी, सुमित्रा आशिष कुटवाडे आदी उपस्थित होते

Post a Comment

أحدث أقدم