अशोक गरड यांच्या नेतृत्वाखाली सकल मराठा बांधवांना पाठिंबा दिला

अशोक गरड यांच्या नेतृत्वाखाली सकल मराठा बांधवांना पाठिंबा दिला 
औसा/प्रतिनिधी : धाराशिव तालुक्यातील टाकळी (बें) येथील सकल मराठा बांधवांच्या वतीने मागील काही दिवसापासून साखळी पध्दतीने उपोषण सुरू आहे.  औसा तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधानसभा अध्यक्ष अशोक गरड यांनी उपोषण स्थळी उपस्थित राहून पत्राद्वारे पाठींबा दर्शविला आहे. यावेळी तालुका कार्याध्यक्ष किसन भांगे, तालुका उपाध्यक्ष सचिन पवार यांच्या सह उपोषणकर्ते दीपक तौर, श्रीधर नरवडे, शिवशांत काकडे, मंगेश दळवे, दादाराव जाधव यांच्या अन्य उपोषणकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने