उपेक्षित लोककलावंत मजूर व निराधार पूर्वसन संघटनेच्या वतीने उत्कृष्ट कार्य गौरव सोहळा संपन्न

 उपेक्षित लोककलावंत मजूर व निराधार पूर्वसन संघटनेच्या वतीने उत्कृष्ट कार्य गौरव सोहळा संपन्न
देवणी/ प्रतिनिधी- येथे उपेक्षित लोककलावंत मजूर व निराधार पूर्वसन संघटनेच्या वतीने उत्कृष्ट कार्य गौरव सोहळा दि.१२ रोजी संगमेश्वर मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सल्लागार उपेक्षित अध्यक्ष शिवाजीराव जवळगेकर हे होते.प्रमूख पाहूणे म्हणून गटविकास अधिकारी सोपान अकेले, पोलिस निरीक्षक विष्णूदास गूटे, विस्तार अधिकारी कट्टेवार अशोक,पेशकार माधव साळुंके, सहाय्यक गटविकास अधिकारी व्ही.एस.कांबळे, ग्रामविकास अधिकारी सोमनाथ बिबिनवरे,एम.व्ही सगर बी.व्ही.नागलगावे, अंकुश गायकवाड,शिवाजी बिबिनवरे,विलास वाघमारे, व्यकटरमन बिजापुरे,यांच्या सह आदी उपस्थित होते. यावेळी गौरव पुरस्कार मिळालेले रामलिंग नागनाथ मुळे, डॉ. राहुल गोरकर,पोलीस विनायक कांबळे ,पोलीस उस्तूरगे नरेश, विष्णूकांत जलमले,सी.आर.पी.चे होळकर बालीका ,महादेव विद्यालय चे शिक्षक आ.एस.धडे.यांच्यासह आदी
उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी वसंत बी बी नवरे संस्थापक अध्यक्ष अनिता सूर्यवंशी महिला जिल्हाध्यक्षा तालुका उपाध्यक्ष धनाजी आपटे, जिल्हा अध्यक्ष अभंग सूर्यवंशी, मजुर आघाडी तालुकाध्यक्ष विठ्ठल पाटोळे, देवणी शहराध्यक्ष महिला आघाडी लक्ष्मीबाई सूर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष विशंभर बोडके वाघ्या मुरळी आघाडी तालुकाध्यक्ष, निर्मला कांबळे देवणी शहर उपाध्यक्ष महिला आघाडी,गोकूळ दंतराव ,रदांवन कांबळे, रतन सूर्यवंशी राजीव माळवे,आदी ने परिश्रम घेतले.
प्रा,डॉ,शिवाजीराव जवळगेकर यांनी बोलताना म्हणाले की उत्कृष्ट कार्यगौरव पुरस्कार दिलेल्या शैक्षणिक, वैद्यकीय, समाजीक क्षेत्रात कार्यरत असलेल्याना पुरस्कार दिलेला असुन हा सन्मान फार महत्त्वाचा सन्मान होता कदापिय विसरून चालणार नाही आपण प्रशासनाच्या अधिकारीना घेऊन हात हात घालून उपेक्षित कलावंत घटकांना न्याय व हक्क मिळवून त्यासाठी झुकून काम करु व बोलताना व्यक्त केले, उपेक्षित लोककलावंत मजूर व निराधार यांची पूर्वसन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष वसंत बिबिनवरे टाकळीकर प्रस्ताविक यांनी केले, तर सुत्रसंचालन प्रा रतन सुर्यवंशी यांनी केले आभार प्रदर्शन जिल्हा अध्यक्ष अभंग सूर्यवंशी यांनी केले.

Post a Comment

أحدث أقدم