माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची मान्यवरांनी घेतल्या सदिच्छा भेटी

माजी मंत्री दिलीपराव देशमुख  यांची मान्यवरांनी घेतल्या सदिच्छा भेटी
लातूर -राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष दिलीपरावजी देशमुख साहेब यांचीअशियाना बंगल्यावर शुक्रवारी जिल्ह्यांतील विविध मान्यवर, परिवारातील संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सदिच्छा भेटी घेतल्या यावेळी आदरणिय साहेब यांनी उपस्थित मान्यवरांशी संवाद साधत पाऊस,पीक उस, सोयाबीन यावर चर्चा केली.
यावेळी विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्याचे संचालक सचिन शिंदे विकास साखर कारखान्याचे संचालक रणजित पाटील, मांजरा साखर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर भिसे, विशाल पाटील, सेवा दलाचे चाकुर तालुकाध्यक्ष अँड धनंजय कोरे, सोशल मीडिया चे अहमदपूर विधानसभा अध्यक्ष राजकुमार पाटील, अशोक बाकले,संत मारुती महाराज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्याम भोसले , डॉक्टर सेल कोंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ अरविंद भातांब्रे मजुर फेडरेशन चे माजी चेअरमन सुग्रीव लोंढे, आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم