आळंद येथे विविध सत्संग कार्यक्रम

आळंद येथे विविध सत्संग कार्यक्रम
 देवणी: सीमावर्ती भागातील आळंद ( जि. गुलबर्गा ) येथील स्व. सिद्धलिंग शिवाचार्य महाराज, आळंद यांच्या पुण्यतिथी निमित्त आळंद येथे मंगळवार दि.२६ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता महाअभिषेक , ८ वाजता पालखी पूजन व पालखी मिरवणूक, सकाळी १० वाजता ष.ब्र. सिद्धेश्वर शिवाचार्य महाराज आळंद यांचे - पाद्यपूजा, ११ वाजता धर्मसभा, दुपारी १२ नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व सदभक्तांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहून कार्यक्रमाचे लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक - हिरेमठ संस्थान आळंद, जिल्हा गुलबर्गा यांच्याकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

أحدث أقدم