महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य संचालानय तर्फे प्रकाशीत दत्तोबा भोसले मातोळकर हैद्राबाद मुक्तीसंग्रामातील रॅाबीनहुड

महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य संचालानय तर्फे प्रकाशीत दत्तोबा भोसले मातोळकर हैद्राबाद मुक्तीसंग्रामातील रॅाबीनहुड 
या पुस्तकाचे प्रकाशन सांस्कृतीक कार्य मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्या हस्ते तापडीया नाट्य मंदीर येथे पार पडले.
 ह्या प्रसंगी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री  भागवत कराड, राज्याचे गृहनिर्माण मंत्री 
अतुल सावे, आ. माजी अध्यक्ष विधानसभा  हरीभाऊ बागडे, संचालक बिभिषण चवरे व राज्याचे मुख्य सचीव  विकास खारगे हे उपस्थीत होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने