देवणी खुर्द ग्रामपंचायत व जि,प,प्रा, शाळेत मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा

देवणी खुर्द ग्रामपंचायत व जि,प,प्रा, शाळेत मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा
देवणी/प्रतिनिधी- तालुक्यातील देवणी खुर्द जि,प, प्राशाला शाळेचा ध्वजारोहण  लक्ष्मण रणदिवे यांनी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेची पुजन करून ध्वजारोहण यांच्या शुभ हस्ते करण्यात आले,ते शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष, ग्रामपंचायतीमध्ये सरपंच यशवंत कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले मराठवाडा मुक्ती संग्राम  दिना निमित्त,सरपंच यशवंत कांबळे , उपसरपंच विठ्ठल शिंगडे, राष्ट्रवादीचे नेते अनिल कांबळे, संजय गरड,राजाराम गरड ग्रामपंचायत सदस्य,माधव रणदिवे ग्रामपंचायत सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक कांबळे के, एम, केंद्रातील केंद्र प्रमुख नरवटे के, एन, बिरादार एस, पी,पुंड बि,वाय, चांडेश्वरे एस, डी, तेजेवाड डि, आर, शाळाव्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे,रामदास सुर्यवंशी,मोहन रणदिवे, प्रभु काकनाळे ग्रामरोजगार सेवक,भरत गिरी, प्रकाश मेह्त्रे,गायकवाड एस बी, आरोग्य सेविका, नारंगवाडे जे व्ही,अंगणवाडी कार्यकर्ती दैवशाला कांबळे, सरोजा गायकवाड,मदतनीस हौशाबाई सारगे, अयोध्या सुर्यवंशी मदतनीस, उषा पसरकल्ले, सुरेखा रणदिवे आशा कार्यकर्ती,  प्रेरक लक्ष्मण रणदिवे, प्ररिका मनिषा बिरादार, व गावातील महिला पुरुष विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने