सुरज रणदिवे यांच्या वतीने संतोषशेठ मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्श हॉस्पिटलमध्ये केळी वाटप

सुरज रणदिवे यांच्या वतीने संतोषशेठ मोरे यांच्या 
वाढदिवसानिमित्त स्पर्श हॉस्पिटलमध्ये केळी वाटप
देवणी : सुरज रणदिवे मनसे युवा अध्यक्ष यांच्यावतीने संतोषशेठ मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्श हॉस्पिटलमध्ये रुग्णालयातील रुग्णाना फळं वाटप करण्यात आले.
देवणी शहरात स्पर्श हाॕस्पिटल अनोख्या पध्दतीने रुग्णाना सेवा देत आहे. ग्रामीण भागातील रूग्णांना अल्प दरात, उत्तम आरोग्य सेवा देण्याचे काम डॉ ऋषीकेश चव्हाण उमरगेकर,जनरल फिजिशियन ,यांच्या माध्यमातून केले जात आहे पाटील मेडिकलचे मालक सुभाष पाटील व डॉ ऋषीकेश चव्हाण यांच्या शुभ हस्ते संतोषशेठ मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळं वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आले यावेळी सुभाष पाटील, पत्रकार लक्ष्मण रणदिवे, जयश ढगे, प्रेमकुमार कनगुळे, विष्णू मोरे, लक्ष्मण मेह्त्रे, विठ्ठल देवनाळे, प्रसाद देवनाळे, निकिता देवनाळे, बालाजी टुर्के, शिवकुमार स्वामी, विवेक पाटील यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने