लातूर- येथील महात्मा गांधी चौक परिसरात साखळी उपोषणास भेट देऊन लातूरातील वकिलांनी पाठींबा दर्शविला.
लातूर वकील मंडळातील सदस्यांनी माझं लातूर च्या ग्रुप ने अनेक दिवसांपासुन लातूरतील नागरिकांशी निगडीस असलेले प्रश्न त्यांना येणाऱ्या अडचणी दूर कारण्यासाठी हक्कासाठी लढा देण्याकरिता उपोषण चालू ठेवले आहे. लातूर येथे मंजूर असलेले शासकीय रुग्णालंय त्वरित चालू व्हावे,लातूर सुपर स्पेसेलिस्ट हॉस्पिटलचे खाजगीकरण त्वरित रद्द करावे., सोयाबीन संशोदन केंद्र लातूरात सुरु करावे असे मागणी शासनाने त्वरित मान्य करावे या उपोषण स्थळी भेट देऊन पाठींबा देण्यात आला.यावेळी अँड उदय गवारे, अँड अजय कलशेट्टी, अँड विजय जाधव, अँड गणेश यादव, अँड बी. जी.कदम, अँड धनराज झाडके, अँड चंद्रकांत मेटे, अँड सुरेश आगरकर, अँड फारूख शेख, अँड जाधव, अँड राहुल मातोळकर, अँड आर.सी.पाटील आदी उपस्थित होते.
إرسال تعليق