हिरोजी इटळकर प्रतिष्ठानच्या तालुका अध्यक्ष पदी युवराज चव्हाण तर उपाध्यक्ष पदी बंडगर
औसा/ प्रतिनिधी-हिरोजी इटळकर प्रतिष्ठानच्या औसा तालुका अध्यक्षपदी युवराज चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्ष पदी व्यंकट बंडगर व राजू चव्हाण यांची निवड शासकीय विश्रामगृह येथे करण्यात आली.
तसेच वडार समाजाचे विविध प्रश्न या ठिकाणी मांडले असून येणाऱ्या काळात तालुक्यातील समजची अडी अडचण संदर्भात व समश्या संपूर्ण समाजाची बैठीकत बोलवण्यात आली होती.येणाऱ्या काळात जे कोणी पूढारी असतील त्यांना जाब विचारू असे सर्वंनी मत व्यक्त केले.या बैठिकला औसा तालुक्यातील सर्व समाजाचे नेतृत्व करणारे लोक या ठिकाणी बैठकिला उपस्थित होते. औसा तालुक्याचे अध्यक्ष युवराज चव्हाण, उपाध्यक्ष व्यंकट बंडगर ,राजू चव्हाण, बाब्रुवान बंडगर ,श्रीनाथ बंडगर ,भीमाशंकर बंडगर ,शिवाजी चव्हाण ,विठ्ठल बंडगर ,किशोर पवार ,अर्जुन बंडगर व तालुक्याचे सर्व समाज बांधव यांच्या उपास्थिति मध्ये बैठक संपन्न झाला.
टिप्पणी पोस्ट करा