छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त तहसील कार्यालय औसा येथे भाषण स्पर्धा संपन्न

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त तहसील कार्यालय औसा येथे भाषण स्पर्धा संपन्नऔसा/प्रतिनिधी- छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त तहसील कार्यालय औसा येथे भाषण स्पर्धा घेण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्टपणे विचार मांडले.या कार्यक्रमसाठी  भरत सूर्यवंशी तहसीलदार औसा,नायब तहसीलदार  , गोविंद राठोड गटशिक्षण अधिकारी पंचायत समिति औसा,फूटाणे मॅडम ,सचिन वळके आदी.मान्यवर उपस्थित होते.अजीम शाळेतील विद्यार्थ्यांचे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक काढण्यात आले.या सर्व विद्यार्थ्यांचे व शाळेचे कौतुक तहसीलदार साहेबानी आपल्या भाषणातून केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तत्तापूरे करीम सरांनी केले.आभार प्रदर्शन एन. जी माळी सर यानी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पठाण सोहेल सर , शेख  यांनी प्रयत्न केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने