हासेगाव बी फार्मसी विद्यार्थ्यांचे घवघवीत यश, 100% निकाल

हासेगाव बी फार्मसी विद्यार्थ्यांचे घवघवीत यश, 100% निकाल
औसा (प्रतिनिधी ) हासेगाव येथील श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थे अंतर्गत लातूर कॉलेज ऑफ़  बी फार्मसी  चा  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड़ा विद्यापीठ नांदेड अंतर्गत चालणाऱ्या  हिवाळी  परीक्षा २०२३ चा   निकाल लागला . बी फार्मसी  प्रथम वर्षातील प्रथम सत्रात मक्तापूरे साक्षी ८. ४४   % (सीजीपीए )गुण संपादन करून प्रथम क्रमकावर आहे व   ८. ३४ % गुण घेऊन  द्वितीयक्रमांकावर  येदळे वैष्णवी आहे तर डोलारे नम्रता ८. १९ (सीजीपीए ) तृतीय क्रमांक मिळवला.  बी फार्मसी द्वितीय वर्षातील तृतीय सत्रात बिराजदार साक्षी आणि गावकरे गणेश  (सीजीपीए )८. २५ % समान गुण घेऊन तृतीय क्रमांक मिळवला . महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळवला शेख आयेशा आणि गिरी पूजा (सीजीपीए )८. १७ % समान गुण घेऊनद्वितीय तर  ढेकाळे वैष्णवी आणि गासते बुशरा (सीजीपीए )८.०८ % समान गुण घेऊन तृतीय क्रमांक मिळवला.  बी फार्मसी  तृतीय  वर्षातील पाचवे  सत्रात चेडे साक्षी महादेव ८. ३१    % (सीजीपीए )गुण संपादन करून प्रथम क्रमकावर आहे व   ८. २३ % गुण घेऊन  द्वितीयक्रमांकावर  यादव वैष्णवी शिवाजी आहे तर राठोड अंजली विजय  ८. १५  % (सीजीपीए ) तृतीय क्रमांक मिळवला.
                
बी फार्मसी  चतुर्थ वर्षातील सातवे सत्रात कु. गायकवाड विशाल ,सूर्यवंशी वैष्णवी आणि तावरे योगेश यांनी प्रत्यकी  ८. ४२ % (सीजीपीए )गुण संपादन करून प्रथम क्रमकावर आहेत  व   ८. ३३% गुण घेऊन  द्वितीयक्रमांकावर काळे लक्षिमन आणि सुप्रिया शिंदे  आहेत  तर मेहत्रे वेदांती   ८. २५  % (सीजीपीए ) तृतीय क्रमांक मिळवला. 


                     महाविद्यालयातील  बी फार्मसीचे    १५५  विध्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत.  एकूण महाविद्यालयाचा चतुर्थ  वर्षाचा  निकाल १०० % लागला आहे.

                        याबद्दल  संस्थेचे अध्यक्ष श्री भीमाशंकर अप्पा बावगे ,सचिव वेताळेश्वर बावगे , संस्थेचे कोषाध्यक्ष श्री शिवलिंग जेवळे,   प्राचार्य डॉ.श्यामलीला बावगे (जेवळे ) , लातूर  कॉलेज ऑफ  फार्मसी हासेगाव महाविद्यालयासह  ,  लातूर कॉलेज ऑफ डी फार्मसी , लातूर, राजीव गांधी पॉलिटेक्निक कॉलेज हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ औधोगिक प्रशिक्षण संस्था हासेगाव, गुरुनाथ  अप्पा बावगे इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ सायन्स लातूर या सर्व युनिट चे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विध्यार्थी  यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

Post a Comment

أحدث أقدم