औसा/प्रतिनिधी-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या औसा तालुका उपाध्यक्षपदी खरोसा येथील शशिकांत भातमोडे यांची 13 सप्टेंबर रोजी औसा येथे निवड करण्यात आली.
यावेळी मनसेचे लातूर जिल्हा अध्यक्ष शिवकुमार नागराळे यांच्या हस्ते निवडीचे प्रमाणपत्र देण्यात आले.
यावेळी औसा येथील विश्राम गृह येथे झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा सचिव धनराज गिरी, विधानसभा संघटक महेश बनसोडे, तालुका अध्यक्ष मुकेश देशमाने, कृषी जिल्हा अध्यक्ष प्रवीण चव्हाण, शहराध्यक्ष प्रवीण कठारे, गोविंद चव्हाण, अमोल थोरात, अनंत भिसे, विकास लांडगे, प्रवीण पोतदार, शिवराज सांडुर, सचिन सूर्यवंशी, प्रकाश गोरे, चंद्रकांत जाधव, आदित्य डोके, गोपाळ सांडूर, आदित्य साळुंके, रोहन व्हारांगळे, अजय जावळे प्रद्युम्न बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
टिप्पणी पोस्ट करा