माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी गंजगोलाई परिसरातील श्री
कृष्णा मेन्स दालनाला दिली भेटलातूर प्रतिनिधी-
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर
जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज बुधवार
दिनांक 30 ऑक्टोबर रोजी दुपारी लातूर शहरातील गंजगोलाई परिसरातील
तापडिया मार्केट समोरील राजकुमार वरयानी,अंकुश वरयानी,अक्षय वरयानी
यांच्या श्री कृष्णा मेन्स दालनाला भेट देऊन दालनाची पाहणी करून सध्याची
व्यापाऱ्याची उलाढाल आदिसह विविध विषयावर चर्चा करून सर्वांना
दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी कमल जोधवानी,अरुण कामदार,श्याम हरियाणी,अजय कामदार शंकर
वरयानी,मुकेश जोधवानी,ट्वेंटीवन शुगरचे व्हा. चेअरमन विजय देशमुख,सतीश
वरयानी,राजेश वरयानी, आनंद वरयानी,गिरीष वरयानी,अविनाश वरयानी,हणमंत
गोयकर ,आदीसह व्यापारी बांधव वरयानी कुटुंबीय मित्रपरिवार उपस्थित होते.
إرسال تعليق