सुट्टी

सुट्टी 
चाहूल लागली सुट्टीची 
लगबग सुरू झाली दिवाळीची! 
अभ्यास घेतला दिवाळीचा 
सण साजरा करूया दीपोत्सवाचा!!१!!
अंगणात लावले आकाश कंदील 
पण त्या छान छान रांगोळीत!!२!!
आईच्या फराळाला चवच छान 
सुगंधी उट ण्याला खूपच मान!!३!!
बहिण भावांची जमते गट्टी! 
गमती जमतीत संपते सुट्टी!!!४!!
चाहूल लागली सुट्टीची...

श्रीम शितल काळे
सांस्कृतिक विभाग प्रमुख 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरगाव (बोरी) तालुका शिरूर अनंतपाळ जिल्हा लातूर

Post a Comment

أحدث أقدم