कुमारस्वामी मंदिरात जयंती समारंभ

                  
                        कुमारस्वामी मंदिरात जयंती समारंभ 



लातूर : आंतरराष्ट्रीय प्रार्थना योग मंडळ, लातूरच्या वतीने कातपूर रोड येथे असलेल्या श्री कुमारस्वामी मंदिरात परमपूज्य कुमारस्वामीजी यांच्या ११३ व्या  जयंतीनिमित्त रविवार  दि. २८ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता सामूहिक प्रार्थना व महाप्रसादकचे आयोजन करण्यात आले आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी ऍड.सांबप्पा गिरवलकर असणार आहेत तर प्रमूख अतिथी म्हणून धनश्री महाराज ,  शिरसी तांबाळा मठाचे विजयकुमार स्वामी यांची उपस्थिती असणार आहे . सर्व गुरुभक्तानी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने