मनसेच्या वतीने विद्यार्थ्यांना परिक्षा पपडचे वाटप

                 मनसेच्या वतीने विद्यार्थ्यांना परिक्षा पॅडचे वाटप

औसा-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बिरवली तालुका औसा येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना मनसेचे लातूर जिल्हा अध्यक्ष शिवकुमार नागराळे यांच्या शुभहस्ते व मनसेचे जिल्हा सचिव धनराज गिरी, विधानसभा संघटक महेश बनसोडे,जिल्हा उपाध्यक्ष सचिन बिराजदार,यांच्या प्रमुख उपस्थितीत परीक्षा (एक्झाम) पॅड वाटप करण्यात आले.याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक राजाराम सुरवसे सर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश गरड, मोहन गोरे साहेब,गोविंद चव्हाण, तानाजी गरड,विवेक महावरकर, समाधान जोगी,सुरेश चव्हाण, नवनाथ कुंभार,परमेश्वर रसाळ, सुग्रीव गुत्ते,अमोल गरड,सुरज कदम,मुजबुद्दीन तांबोळी, साळुंखे सर,जमादार सर, स्वामी सर,बापूरे सर, पवार सर,चिंचोलकर सर, व्यंकटेश पाटील,सुधीर चव्हाण, शंकर चव्हाण,उद्योजक अनिकेत कुलकर्णी यांच्यासह जि‌.प‌.शाळेतील सर्व विद्यार्थी व गावातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते‌.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने