स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त कमालाई बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेतर्फे शालेय सहित व खाऊ वाटप

 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त कमालाई सेवाभावी संस्थेतर्फे 

शालेय सहित व खाऊ वाटप


  औसा चलबुर्गा कमलाई बहुउद्देशिय सेवाभावी संस्था येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चलबूर्गापाटी व अंगणवाडी क्र.3 या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास होळकर सर, सुरवसे मॅडम यांची  प्रमुख प्रमुख उपस्थिती होती. तसेच अंगणवाडीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते तसेच गावकरी व संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.संस्थेचे अध्यक्ष  मारुती कांबळे ,प्रमोद सुरवसे,अंजली मॅडम यांच्या शुभ हस्ते शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने