वि.वि.का.सो.नुतन इमारत बांधकाम भुमिपुजन लातूर काॅग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांच्या हस्ते संपन्न


वि.वि.का.सो.नुतन इमारत बांधकाम भुमिपुजन  लातूर काॅग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांच्या हस्ते संपन्न




औसा-शिवली येथे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या नुतन इमारत बांधकामाचे भुमिपुजन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल्य  उटगे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य नारायण लोखंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत सुर्यवंशी, औसा तालुकाध्यक्ष दत्तोपंत सुर्यवंशी,, ओबीसी मराठवाडा अध्यक्ष प्रा सुधीर पोतदार, रविकांत पाटील शिवली गावचे सरपंच सुधाकर खडके , चेअरमन दिनेश  मेंढेकर,व्हाईस चेअरमन व्यंकट माळी संचालक सोमेश्वर नांगराळे, पोलिस पाटील प्रताप क्षीरसागर,तानाजी पाटील, अच्युत इरपे, निर्गुण साळुंके, महेबुब तांबोळी, सोमनाथ क्षिरसागर, बालाजी शिंदे, श्रीपती आळणे,गोरख सांवत, सचिन गिराम, रामेश्वर डीगे, गणपती जाधव, सुग्रीव आळणे, संतोष कुरे,घाडगे सेक्रेटरी संस्थेचे सर्व संचालक मंडळ, पदाधिकारी यांच्या सह गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक ,युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने