राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अँड. शिवाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा


 राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अँड. शिवाजी सावंत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा


 औसा प्रतिनिधी- राष्ट्रवादी औसा कार्यालय येथे विद्यार्थी आघाडीचे प्रदेश सचिव सुलेमान शेख यांच्या हस्ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड.शिवाजी सावंत यांचा वाढदिवस करण्यात आला.यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲड.संतोष औटी,माजी न.प.सभापती गोविंद जाधव,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अविनाश पिके, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष ॲड.वकिल इनामदार,रवी सुर्यवंशी, यांच्यासोबत विद्यार्थी आघाडीचे पदाधिकारी व राष्ट्रवादी तालुका, शहर यांचेही पदाधिकारी उपस्थित होते.
समता नगर येथील राष्ट्रवादी संपर्क कार्यालयात अँड.शिवाजी सावंत यांना शाल व पेठा, पुष्पहार व केक कापून यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.या  वाढदिवसाच्या  कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सचिव सुलेमान अफसर शेख, माजी नगराध्यक्षा सौ. किर्ती ताई कांबळे,माजी पाणीपुरवठा सभापती गोंवीद जाधव, तालुका कार्याध्यक्ष अविनाश टिके, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मुस्तफा वकील इनामदार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अँड.संतोष औटी, बालाजी शिंदे,सेवादलाचे उपाध्यक्ष गजेश्वर शिंदे,शहर उपाध्यक्ष राहुल मलवाड, अँडव्होकेट बेद्रे, बसवराज कोपरे,ए.बी.कांबळे सर  पत्रकार एस. ए. काझी, किशोर जाधव, मुख्तार मणियार आदि उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने