विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा उपसभापती संतोष सोमवंशी हस्ते सत्कार

विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा उपसभापती संतोष सोमवंशी हस्ते सत्कार


 औसा प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादासजी दानवे साहेब हे धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आले असता, तुळजापूर येथे महाराष्ट्र राज्य बाजार समितीचे उपसभापती संतोष भाऊ सोमवंशी यांनी मशाल भेट देवून सत्कार केला.
 यावेळी औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती  किशोर जाधव, औसा खरेदी विक्री संघाचे उपसभापती शेखर चव्हाण, औसा शिवसेना उप-तालुका प्रमुख श्रीधर साळुंके , धानोरा सरपंच सुरेश मुसळे, आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने