खंडापूर येथे श्री खंडोबा यात्रा महोत्सव उत्साहात साजरा !

खंडापूर येथे श्री खंडोबा यात्रा महोत्सव उत्साहात साजरा !





खंडापूर ता.जि.लातूर येथे प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही श्री.खंडोबा यात्रा महोत्सव देवस्थान व ग्रामस्थांच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला.देवस्थानचे संस्थापक विश्वस्त श्री.नारायण ढोरमारे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिवर्षी होणाऱ्या महोत्सवाबद्दल उत्साह यावर्षीही पाहायला मिळाला.महोत्सवाला युवासेनेचे जिल्हा सरचिटणीस विनोद कंदमुळे,,उद्योजक अविनाश ढोरमारे, उद्योजक भागवत खंडापूरे,राजकुमार ढोरमारे प्रकाश खंडापूरे, नरर्सिंग कैले,बाळू कैले,नारायण कैले,माऊली सुडे, संभाजी चलवाढ,परमेश्वर ढोरमारे, रोहन ढोरमारे व ग्रामस्थ-भाविक उपस्थितीत होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने