तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेत अजीम कनिष्ठ महविद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला

तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेत अजीम कनिष्ठ महविद्यालयाच्या संघाने  प्रथम क्रमांक पटकावला 







औसा- भादा येथे झालेल्या तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेत अजीम कनिष्ठ महविद्यालयाच्या संघाने  विजय प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावून जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी पात्र झाले त्याबद्दल संस्था प्रमुख डॉ. अफसर शेख, प्राचार्य शेख निजामुद्दीन साहेब , प्रा. शेख दानिश सर तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या तर्फे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने