औसा बाजार समितीच्या आडत व्यापारीच्या वतिने हिराबेन मोदी यांना श्रद्धांजली

औसा बाजार समितीच्या आडत व्यापारीच्या वतिने हिराबेन मोदी यांना श्रद्धांजली




औसा प्रतिनिधी - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे वयाच्या शंभराव्या वर्षी निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर गुजरात येथे अंतिम संस्कार करण्यात आले.
औसा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व आडत व्यापारीच्या वतिने औसा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे हिराबेन मोदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संतोष हुच्चे , विजयकुमार मुक्ता, गणेश बिदादा,राजूभाऊ औटी, सचिन मलवाडे,सचिन औसेकर, योगेश मुक्ता, मनोजकुमार पाटील, राहूल सांळुके, हणमंत देशमाने, सुभाष पवार,सोपान दळवे,आकाश दळवे,भुजंग सोमवंशी ,रेवन औटी,शिवम साखरे, सोमनाथ जाधव, विष्णू नंजिले, राहूल खोत , सोहेल शेख, अब्बास भाई यांच्या सह बाजार समितीचे कर्मचारी व आडत व्यापारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने