काॅम्प्युटर पार्कचे प्रा.काशिनाथ सगरे यांचा वाढदिवस साजरा

काॅम्प्युटर पार्कचे संचालक श्री.प्रा.काशिनाथ सगरे सरांचा काॅम्प्युटर पार्क येथे विद्यार्थी विद्यार्थिनीच्या वतीने साजरा करण्यात आला.यावेळी पत्रकार एस.ए.काझी, किशोर जाधव, ईश्वर कारंजे,शिवराम मुळे, ज्ञानेश्वर क्षीरसागर, कृष्णा सुर्यवंशी, मयूर सुर्यवंशी,ढोक ओमकार, तुकाराम सुर्यवंशी,विशाल मांजरे व सर्व विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते‌.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने