लातूर जिल्ह्यात चाळीस केंद्रांवर होणार मतदान

लातूर जिल्ह्यात चाळीस केंद्रांवर होणार मतदान

लातूर : भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या 05- औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार सोमवार, 30 जानेवारी रोजी सकाळी आठ ते दुपारी चारपर्यंत मतदान होत आहे. जिल्ह्यात 40 मतदान केंद्रांवर 11 हजार 296 शिक्षक मतदार आपला हक्क बजावतील.

*जिल्ह्यातील मतदान केंद्रांचा क्रमांक व नाव पुढीलप्रमाणे आहे (कंसात एकूण मतदार संख्या)-*
124- तहसील कार्यालय, व्ही. सी. रूम, मेन रोड, लातूर (1001)
125- पंचायत समिती, तळ मजला, तहसील कार्यालयाजवळ, लातूर (990) 
126- उपविभागीय अधिकारी कार्यालय, कोर्ट हॉल जिल्हा न्यायालयासमोर, लातूर (999)
127- सार्वजनिक वाचनालय, जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, लातूर (936)
128- जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, उत्तर बाजू, कासारखेडा (84)
129- जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, उजवी बाजू गातेगाव (154)
130- जिल्हा परिषद प्रशाला, नवीन इमारत, तांदूळजा (124)
131- पंचायतराज प्रशिक्षण केंद्र, प्रशिक्षण हॉल, मुरुड (बुद्रुक) (218)
132- जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, मध्य बाजू, बाभळगाव (128)
133- बैठक हॉल, तहसील कार्यालय, औसा (468)
134- ग्रामपंचायत कार्यालय, मुख्य इमारत, लामजना, ता. औसा (188)
135- ग्रामपंचायत कार्यालय, मुख्य इमारत, बेलकुंड, ता. औसा (178)
136- ग्रामपंचायत कार्यालय, मुख्य इमारत, भादा, ता. औसा (68)
137- ग्रामपंचायत कार्यालय, मुख्य इमारत, किनीथोट, ता. औसा (112)
138- तहसील कार्यालय, व्ही. सी. रूम, रेणापूर (159)
139- जनता विद्यालय, पश्चिम बाजू, पोहरेगाव (96)
140- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वर्ग तिसरा, पानगाव (169)
141- शिवाजी विद्यालय, पूर्व बाजू, उदगीर (867)
142- शिवाजी विद्यालय, उत्तर बाजू, उदगीर (249)
143- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोली क्र. 01, पश्चिम बाजू, हेरखोली (145)
144- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोली क्र. 03, उत्तर बाजू, देवर्जन (78)
145- ग्रामपंचायत कार्यालय, वाढवणा बु. (94)
146- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जळकोट (208)
147- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घोणसी (196)
148- पंचायत समिती, सामान्य प्रशासन विभाग, अहमदपूर (577)
149- समाजमंदिर, तलाठी कार्यालयाजवळ, किनगाव (241)
150- जिल्हा परिषद प्रशाला, वर्ग आठवा, खंडाळी (98)
151- ग्रामपंचायत कार्यालय, बैठक कक्ष, शिरूर ताजबंद (299)
152- जिल्हा परिषद मुलांची माध्यमिक शाळा, दक्षिण दिशा, वर्ग चौथा, चाकूर (280)
153- जिल्हा परिषद मुलींची शाळा, पश्चिम बाजू, खोली क्र. 3, वडवळ नागनाथ (137)
154- जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, पूर्व बाजू, सभागृह, नळेगाव (182)
155- तहसील कार्यालय, निलंगा, मध्य बाजू, कॉन्फरन्स हॉल, ता. निलंगा (373)
156- जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा, पश्चिम बाजू, कासारसिरसी, ता. निलंगा (121)
157- जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, पूर्व बाजू, मदनसुरी, ता. निलंगा (58)
158- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, डावी बाजू, औराद शहाजानी, ता. निलंगा (243)
159- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पूर्व बाजू, पानचिंचोली, ता. निलंगा (133)
160- जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळा, पश्चिम बाजू, वर्ग 3 अ, शिरूर अनंतपाळ (169)
161- जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, नवीन इमारत, हिसामाबाद (125)
162- सभागृह, दक्षिण बाजू, तहसील कार्यालय, देवणी (240)
163- सभागृह, पश्चिम बाजू, ग्रामपंचायत कार्यालय, वलांडी (111)

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने