सुरज व्हनाजे यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड....


 सुरज व्हनाजे यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड....

 मुरुम.ता,८(बातमीदार):उमरगा तालुक्यातील श्री.श्री.रविशंकर विद्यामंदीर,उमरगा येथील कु.सुरज बालाजी व्हनाजे यांची धावणे व थाळीफेक मध्ये राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड.
क्रीडा व युवक संचानलय माहाराष्र्टराज्य पुणे व जिल्हा क्रीडा परिषद जिल्हा क्रीडा कार्यालय उस्मनाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने तुळजाभवानी स्टेडीयम उस्मनाबाद येथे जिल्हास्तरिय शालेय मैदानी खेळाचे आयोजन करण्यात आले होते.
शिवशक्ती विद्यालय एकुरगा येथे घेण्यात आलेल्या तालुकास्तरिय मैदानी खेळात प्रथम आलेल्या  खेळाडुची जिल्हास्तरिय खेळासाठी निवड करण्यात आली होती.त्यात उमरगा येथील श्री.श्री.रविशंकर विद्यामंदिर चा कु.सुरज बालाजी व्हनाजे या विद्यार्थ्याने दि.७/१/०२३ रोजी झालेल्या १००मीटर धावणे व थाळी फेक मध्ये प्रथम आल्याने त्याची निवड विभागीय खेळासाठी झाली आहे.
ओळी: त्यांचे अभिनंदन कराताना शिक्षक खमीतकर सर व विध्यार्थी सुरज चे फोटो....

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने