श्री केशवराज विद्यालयातील तीन महिलांना आदर्श शिक्षक पुरस्कार

 श्री केशवराज विद्यालयातील तीन महिलांना आदर्श शिक्षक पुरस्कार

      लातूर/प्रतिनिधी:श्री केशवराज विद्यालयातील   श्रीमती अंजली निर्मळे,श्रीमती क्षमा कुलकर्णी,श्रीमती राजश्री कुलकर्णी यांना राष्ट्रीय मानवाधिकार संघटन नई दिल्ली, शाखा लातूर यांच्या वतीने आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आला.
      आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती.
पुरस्कार प्राप्त शिक्षिकांचे भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्र अलुरकर, उपाध्यक्ष जितेश चापसी, कार्यवाह डॉ.हेमंत वैद्य,केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रवीण सरदेशमुख,संजय गुरव,पूर्व कार्यवाह नितीन शेटे,स्थानिक समन्वय समिती अध्यक्ष धनंजय कुलकर्णी तुंगीकर,शालेय समिती अध्यक्ष शैलेश कुलकर्णी, मुख्याध्यापक प्रदीप कुलकर्णी, विद्यासभा संयोजक तथा उपमुख्याध्यापक महेश कस्तुरे, पर्यवेक्षक दिलीप चव्हाण,संदीप देशमुख,बबन गायकवाड तसेच श्री केशवराज विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी  अभिनंदन केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने