जीडीसी ॲन्ड ए आणि सीएचएम परीक्षेचे गुणपत्रक, प्रमाणपत्र घेवून जाण्याचे आवाहन

 जीडीसी ॲन्ड ए आणि सीएचएम परीक्षेचे गुणपत्रक, प्रमाणपत्र घेवून जाण्याचे आवाहन

 

        लातूर: सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्थेमार्फत जीडीसी ॲन्ड ए व सीएचएम 2022 चा निकाल 18 जानेवारी, 2023 रोजी जाहीर करण्यात आला.

            या परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांनी आपले गुणपत्रक व प्रमाणपत्र  जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला, शिवाजी चौक, लातूर (दूरध्वनी क्रमांक-02382 - 245193) या कार्यालयातून प्राप्त करावे. तसेच गुणपत्रक घ्यावयास येताना सोबत ओळखीचा पुरावा घेवून यावा, असे आवाहन मुख्य जिल्हा उपनिबंधक  यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने