महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसीत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

 महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसीत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा 







निलंगा प्रतिनिधी -शहरातील महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी महाविद्यालयातील महिला प्रा. तगरखेडे मॅडम, प्रा. बिराजदार मॅडम,प्रा. माकणे मॅडम , प्रा. मोरे मॅडम तसेच आवाळे मॅडम, शिंदे मॅडम व इतर महिला कर्मचाऱ्यांचा महाविद्यालयातर्फे सन्मान करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ.एस. एस.पाटील व इतर प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने