लातूर शहर महापालिकेच्यावतीने महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली .
लातूर शहर महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी श्री. जाधव सर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच महानगरपालिका येथे उपायुक्त श्रीमती. मयूरा शिंदेकर व श्रीमती. वीणा पवार यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जाधव सर, अभिमन्यू पाटील, कांबळे,महापुरे, साठे,अस्लम शेख, सुधाकर मदने, साठे आदी,अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा