हासेगाव एम फार्मसी चा विद्यार्थी पाटील, माळवे, पेंडकर, सौदागर विद्यापीठात प्रथम

 हासेगाव एम  फार्मसी चा विद्यार्थी  पाटील, माळवे, पेंडकर, सौदागर विद्यापीठात प्रथम


                    स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड़ा विद्यापीठ नांदेड अंतर्गत    हासेगाव येथील श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थे अंतर्गत लातूर कॉलेज ऑफ़ एम फार्मसी  चा हिवाळी परीक्षा २०२२  निकाल लागला  . महाविद्यालयातील पाटील नेहा , माळवे कृष्णा ,पेंडकर अंजली आणि सौदागर अंजुम या विद्यार्थी रेग्युलेटरी अफेर्स याविषयात प्रत्यकी ८. ६९ %   गुण घेऊन विधयपीठात प्रथम आले तर बिरादार सुरेखा आणि गायकवाड निषद प्रत्यकी ८. ५४ % गुण घेऊन महाविद्यालयात  द्वितीय   आला आहे . त्याचबरोबर  हासेगाव एम  फार्मसी फार्मास्युटिकल केमिस्ट्री या विषयात इंगळे मोनिका बालाजी या विध्यार्थ्यानी ८. ३८ % गुण घेऊन महाविद्यालयात  प्रथम   येण्याचा मान पटकावला तर  भोसले मुळजे तनुजा बालाजी ने ८. २३. % गुण घेऊन  द्वितीय अली आहे तसेच हाक्के परमेश्वर शिवाजीराव या विद्यार्थ्याने ८. ०० गुण घेऊन महाविद्यालयात तिसरा क्रमांक मिळवला आहे .
          त्याच बरोबर बी फार्मसी प्रथम वर्षातून शेख आयेशा अयुब ०८. ६६ % प्रथम   येण्याचा मान पटकावला तर   गावकरे गणेश सुरेश यांनी ०८. ४१  % गुण घेऊन  द्वितीय अला आहे. तर द्वितीय वर्षातून तृतीय सत्रात यादव वैष्णवी ०८. ७५ % तर काळे प्रांजली,चेडे साक्षी , बिराजदार दिपाली या विध्यार्थ्यानी प्रत्येकी ०८. ६७ % गुण घेऊन द्वितीय अली आहे.
                  महाविद्यालयातील प्रथम आणि द्वितीय वर्षातून १२१ विध्यार्थी विशेष प्राविण्यासह उर्तीर्ण झाले आहेत.तर प्रथम श्रेणीत ९०  विध्यार्थी आहेत एकूण महाविद्यालयाचा निकाल ९२% लागला आहे.

            याबद्दल  संस्थेचे अध्यक्ष श्री भीमाशंकर अप्पा बावगे ,सचिव वेताळेश्वर बावगे , संस्थेचे कोषाध्यक्ष श्री शिवलिंग जेवळे,   प्राचार्य डॉ.श्यामलीला बावगे (जेवळे ) , लातूर  कॉलेज ऑफ  फार्मसी हासेगाव महाविद्यालयासह  ,  लातूर कॉलेज ऑफ डी फार्मसी , लातूर, राजीव गांधी पॉलिटेक्निक कॉलेज हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ औधोगिक प्रशिक्षण संस्था हासेगाव, गुरुनाथ  अप्पा बावगे इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ सायन्स लातूर या सर्व युनिट चे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विध्यार्थी  यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने