निदा पटेल हिचे नीट परिक्षेत 677 गुण घेऊन घवघवीत यश

 निदा पटेल हिचे नीट परिक्षेत 677 गुण घेऊन घवघवीत यश

लातूर-शहरातील कृपासदन कॉन्व्हेंट हायस्कुलची विद्यार्थीनी निदा सिकंदर पटेल हिने नीट परिक्षेत 677 गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे.
अत्यंत हुशार व मेहनती असलेल्या निदाने आपला वैद्यकीय प्रवेश निश्‍चित केला असून तिच्या या यशाबद्दल मुस्लीम विकास परिषदचे अध्यक्ष अ‍ॅड. लालासाहेब शेख,  पत्रकार अब्दुल समद शेख, शिक्षक अलंद सलीम यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मिळवलेल्या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने