दिव्यांगजन सशक्तीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन

दिव्यांगजन सशक्तीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन

लातूर- केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयांतर्गत दिव्यांगजन सशक्तीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार सन 2023 करिता नामांकन व अर्ज मागविण्यात येत आहेत. गृह कामकाज मंत्रालयाच्या www.awards.gov.in या केंद्रीकृत पोर्टलवर 15 जून 2023 ते 31 जुलै 2023 या कालावधीत केवळ ऑनलाईन पद्धतीने सादर करता येतील.
राष्ट्री य पुरस्कार सन 2023 साठी अर्ज, नामांकने करताना पोर्टलवर उपलब्धा असलेल्याा विशिष्टय नमुन्याततील अर्जामधील सर्व मुद्यांची माहिती, उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्याच्या सविस्तनर वर्णनासह भरावी. समक्ष अथवा पोष्टाुद्वारे सादर केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. पात्रता निकष व इतर सविस्तरर तपशील www.disabilityaffairs.gov.in या संकेतस्थेळावर उपलब्धर आहे, असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांनी कळविले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने