अखंड श्रावण महिन्यात श्रीजगद्गुरू पंचाचार्य विजय ग्रंथांचे नंदीमठात वाचन

अखंड श्रावण महिन्यात श्रीजगद्गुरू पंचाचार्य विजय ग्रंथांचे नंदीमठात वाचन
औसा/प्रतिनिधी- शहरातील नंदीमठात दरवर्षी प्रमाणे आयोजित श्रावण महिन्यात श्रीजगद्गुरू पंचाचार्य विजय ग्रंथांचे वाचन करण्यात येणार आहे.
 तरी सर्व श्रवणप्रेमी भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा.या ग्रंथांचे वाचन हे दयानंद स्वामी व तमा स्वामी करणार आहेत तर या ग्रंथाचे अर्थ सांगणारे उस्तुरे गुरुजी सांगणार आहे.
असे आवाहन वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष सुभाष मुक्ता व सर्व सदस्यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने