श्री कुमारस्वामी
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेश्वर बेटकर यांनी नूतन पर्यवेक्षक एम. कदम यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी तालुका अध्यक्ष मिटकरी सर व सूत्रसंचालन प्रा.महावकर सर, सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा