जिपप्राशा आनंदवाडी येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन
औसा/प्रतिनिधी -आनंदवाडी ता औसा येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक स्मृती दिनानिमित्त मारोती सरवदे यांच्या तर्फे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वह्यांचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी सरपंच कमलाकर व्हरगळे , ग्रामसेवक, गावातील शिक्षणप्रेमी पाटील ए. एम, बेवनाळे सर, लोहारे सर, कांबळे सर, गव्हाणेमॅडम , खिंडीवाले मॅडम व मान्यवर उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा