अजीम हायस्कुल औसा येथे शालेय परिवहन समितीची बैठक संपन्न

अजीम हायस्कुल औसा येथे शालेय परिवहन समितीची बैठक संपन्न
औसा/प्रतिनिधी -येथील अजीम हायस्कूल मध्ये शालेय परिवहन समितीचे बैठक संपन्न.यावेळी महाराष्ट्र 
 प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन बंग  व जाधव मॅडम लातूर, औसा पोलीस उपनिरीक्षक लोंढे , शाळेचे मुख्याध्यापक  शेख निजामोद्दीन , पर्यवेक्षक  केसरे सर, शेख टी. एम. सर व समितीतील सर्व सदस्य उपस्थित होते.बैठक यशस्वीरित्या संपन्न झाली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने