लातूर कॉलेज ऑफ औद्योगिक प्रशिक्षण संस्था ,हासेगावच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

 लातूर कॉलेज ऑफ औद्योगिक प्रशिक्षण संस्था ,हासेगावच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश


 
      लातूर-श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हासेगाव महाविद्यालयाचा ऑगस्ट २०२३ प्रथम वर्ष व व्दितीय वर्षाचा १००% निकाल लागला असुन, विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले आहे.

 महाविद्यालयातुन मडोळे मुकेश ९०% घेऊन प्रथम , गजानन जाधव ८८ % घेऊन व्दितीय तर अजित गोरे ८७% घेऊन तृतीय क्रमांक पटकावला आहे.

     इलेक्ट्रिशियन ट्रेड मधील प्रथम वर्षात तेजस येनतफळे-८४.५० %प्रथम, ओमकार साठे व संदेश बस्तापुरे-८०.५०%व्दितीय, रूपेश लातूरे-७९% तृतीय क्रमांक मिळवला आहे.     
       
          इलेक्ट्रिशियन ट्रेड व्दितीय वर्षात गजानन जाधव८९% प्रथम, अजित गोरे ८७%द्वितीय, स्वप्नील चव्हाण ८५.५० %तृतीय क्रमांक मिळविला आहे.

       सर्वेयर ट्रेड प्रथम वर्षात वर्षात ऋषिकेश जाधव ८०%प्रथम, स्वप्नील चौधरी ७६.५०% द्वितीय, अलीशा शेख ७६.३३% तृतीय क्रमांक मिळवला आहे.

   सर्वेयर ट्रेड व्दितीय वर्षात मुकेश मडोळे ९०% प्रथम, रमेश सोनकांबळे ८१.६७% द्वितीय, टेंकाळे श्रीकांत ७९.८३%तृतीय क्रमांक मिळवला आहे.

    वायरमन ट्रेड प्रथम वर्षात धीरज येनतफळे ८०% प्रथम, विशाल चित्तापुरे ७२.८३% व्दितीय, शिवानंद वैद्य व राहुल कांबळे ६८.३३ %तृतीय क्रमांक मिळवला आहे. 

       वायरमन ट्रेड व्दितीय वर्षात दहिफळे नारायण ८४% प्रथम, शुभम गोरे ८२% व्दितीय, भिमाशंकर चौगुले ७७.३३% तृतीय क्रमांक मिळवला आहे.
        
        डिझेल मेकॅनिक ट्रेड मध्ये आलमले राहुल ७६%प्रथम, आदित्य आडगळे ७१.३३%द्वितीय,कदम सिध्देश्वर ६६ %तृतीय क्रमांक मिळवला आहे.

     महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे, सचिव श्री वेताळेश्वर बावगे ,कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे, संचालक नंदकिशोर बावगे, प्राचार्य मेतगे एस पी , प्राचार्या योगिता बावगे , गायकवाड एस. एन, ताडके के डी, कल्याणकर एस ए,पाटील डी. पी, पंचाक्षरी एस. एम, पठाण एस ए,गिरी डी डी,कदम जी जे ,सुर्यवंशी आर,साठे एस बी,कांबळे के जी,पाटील ए.आर.,माने एस.एस.,किसवे एस आर, ग्रंथपाल मनदीप सवाई यांनी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने