हैदराबाद मुक्तिसंग्राम लढा व क्रांतिवीर दत्तोबा भोसले यांचे योगदान व्याख्यान संपन्न

हैदराबाद मुक्तिसंग्राम लढा व क्रांतिवीर दत्तोबा भोसले यांचे योगदान व्याख्यान संपन्न
लातूर/प्रतिनिधी-जिजामाता कन्या प्रशाला, लातूर येथे मंगळवार दि - 22 ऑगस्ट 2023 रोजी क्रांतिवीर दत्तोबा भोसले विचार यात्रे अंतर्गत हैदराबाद मुक्तिसंग्राम लढा व क्रांतिवीर दत्तोबा भोसले यांचे योगदान. या विषयावरील व्याख्यान संपन्न झाले. 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान सौ. प्रमिला भोसले मॅडम यांनी भूषविले. कार्यक्रमाच्या व्याख्यात्या प्रा. नयन भादुले-राजमाने'साहित्यनयन', लातूर या होत्या.
             प्रा. नयन भादुले-राजमाने'साहित्यनयन' यांनी त्याच्या यशस्वी कारकीर्द वर, त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. 
 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेनका धुमाळे मॅडम यांनी केले. 
कार्यक्रमाचे प्रस्ताविक संतोष गुरव  यांनी केले. तर आभार - सोनटक्के सर यांनी मानले. याप्रसंगी विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षिका. उपस्थितीत होत्या. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने