शालेय मैदानी स्पर्धेत श्रीमती लक्ष्मीबाई ढेंकरे विद्यालयाचे यश

शालेय मैदानी स्पर्धेत श्रीमती लक्ष्मीबाई ढेंकरे विद्यालयाचे यश 
औसा/प्रतिनिधी-क्रिडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र व लातुर जिल्हा क्रिडा कार्यालय व्दारा, आयोजित औसा तालुका स्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत  प्रतिभा निकेतन आश्रमशाळा देवताळा येथे घेण्यात आलेल्या स्पर्धेत श्रीमती लक्ष्मीबाई ढेंकरे माध्यमिक विद्यालय,फत्तेपुर येथील विद्यार्थ्यांचे यश.यामध्ये विद्यार्थी भालाफेक-17 वर्ष मुली प्रथम नागराळे स्नेहा पांडुरंग व द्बितीय दळवे नंदिनी ज्ञानोबा,गोळाफेक-17 वर्ष मुली ,प्रथम बनसोडे वर्षाराणी हणमंत,3 किमी चालणे-17 वर्ष मुली सर्वप्रथम भंडारे वैष्णवी दत्ता,लांब उडी 17 वर्ष मुली तृतीय बाजुळगे शिवकन्या बालाजी,3000 मि धावणे-17 वर्ष मुले द्बितीय कांबळे प्रतिक बालाजी,थाळीफेक-17 वर्ष मुले द्बितीय जाधव चैतन्य दत्ताञय,भालाफेक- 17 वर्ष मुले द्बितीय अनसरवाडे करण विजय,सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष बाबुराव मोरे,सचिव दताञय सुरवसे,कोषाध्यक्ष दयानंद चौहाण,सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक अनिल मुळे व क्रीडा शिक्षक शिवराम शिंदे,सुरेश कात्रे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने