जिल्हा परिषद पदभरती 2019, 2021 करिता अर्ज केलेल्या उमेदवारांचे परीक्षा शुल्क परत मिळणार
लातूर: ग्रामविकास विभागाचे उपसचिव यांच्या 6 सप्टेंबर, 2023 रोजीच्या पत्रानुसार लातूर जिल्हा परिषदेतंर्गत मार्च 2019 व ऑगस्ट, 2021 (अपंग व इतर सुधारित आरक्षणासह) महाभरती अंतर्गत अर्ज करण्यात आलेल्या उमेदवारांच्या परीक्षा शुल्काची रक्कम परत करण्यात येणार आहे. याकरिता https://
टिप्पणी पोस्ट करा